जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, टेस्लाचे मालक एलॉन मस्क नुकतेच ट्विटरचे नवे बॉस बनले आहेत. आता मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बदलांशी संबंधित काही मोठे निर्णय घेतले आहेत. मात्र, एलॉन मस्क यांनी घेतलेल्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ